Não gostou? Não há problema! Pode devolver os artigos até 30 dias
Não há como errar com um vale de oferta. O presenteado pode escolher qualquer produto da nossa oferta.
Até 30 dias para devoluções
अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करताना अभ्यास मंडळाने खरोखरच खूप सूक्ष्म विचार करून चालू परिस्थितीशी निगडित असे बदल सुचविले आहेत. त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये निश्चितपणे हातभार लागणार आहे. पुस्तक पूर्ण करताना लेखकांचाही कस लागला आहे. त्याबद्दल आम्हाला आनंदच वाटतो आहे.
सदर पुस्तक पूर्ण करताना अनेक संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, वेबसाइटयांचा आधार घेतला व पुस्तक अधिकाधिक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.
Olá! Sou o Libroamiko, o seu conselheiro de livros.
Como posso ajudar?