Não gostou? Não há problema! Pode devolver no prazo de 30 dias
Não há como errar com um vale de oferta. O presenteado pode escolher qualquer produto da nossa oferta.
Política de devolução de 30 dias
CAN WE PLANT THE AUSPICIOUS BANYAN TREE IN HOUSE? A FEW YEARS BACK, PEOPLE WOULD HAVE LAUGHED OVER THIS IDEA, BUT THE ART OF BONSAI FOUND BY THE CHINESE AND NURTURED BY THE JAPANESE HAD MADE IT POSSIBLE. THROUGH THIS ART WE CAN RAISE THE VARIOUS PLANTS WITH THE CHARACTERISTIC FEATURES INSIDE OUR HOUSE. THE ART OF BONSAI IS NOW WELL RECOGNIZED IN INDIA. PEOPLE HAVE TAKEN A GREAT INTEREST IN IT AND PRACTICING IT WITH SKILL. THIS ART GIVES HAPPINESS AND A SENSE OF SATISFACTION TOO. BONSAI IS NOT JUST A MINIATURE OF THE ORIGINAL TREE; ON THE CONTRARY, IT REFLECTS THE TRUE NATURE OF ITS ANCESTORS. MANY A TIMES, BONSAI IS MORE ATTRACTIVE THAN ITS NATURAL FORM. BONSAI HELPS US TO BRING NATURE IN HOUSE. IT ENTERTAINS THE TIRED MIND. PRACTICE BONSAI IN YOUR LEISURE TIME AND BE CLOSE TO NATURE, ALWAYS, IN HOUSE....पुजेला लागणारे वडाचे झाड आपणांस घरातच लावता येईल काय? काही वर्षांपूर्वी ही कल्पना वेड्यासारखी वाटली असती; परंतु आता ते चिनी लोकांनी शोधलेल्या आणि जपानी लोकांनी वाढविलेल्या 'बोन्साय'ने शक्य झाले आहे. याच कलेच्या माध्यमातून आपण निसर्गातील, जंगलातील विविध शैलींची झाडे घरातच ठेवू शकतो. 'बोन्साय'ची कला आता भारतात रुजली आहे, वाढते आहे. या कलेपासून एक वेगळा आनंद मिळतो. आपणही तो आनंद घेऊ शकाल. 'बोन्साय' म्हणजे अनेक प्रयत्नांनी तयार केलेली झाडाची फक्त छोटी प्रतिकृती नव्हे, तर त्या झाडात त्याचे नैसर्गिक व मूळचे तेज दिसते. निसर्गापेक्षाही बोन्साय अधिक जातिवंत व नमुनेदार बनते. 'बोन्साय'ची कला निसर्ग घरात आणते, मनाला आनंद देते. फावल्या वेळेत बोन्साय करा. घरातच निसर्ग निर्माण करा, त्याचा आनंद लुटा. त्यासाठी हे मार्गदर्शन.
Olá! Sou o Libroamiko, o seu conselheiro de livros.
Como posso ajudar?